voxcasino
. Join Us
. Join Us
अरविंद जावळे
राज्यकर निरीक्षक
भामरे गुरू अकादमी ही धुळ्यातील उत्तम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. अनुभवी शिक्षक जे विद्यार्थ्यांच्या एकदम मुळापर्यंत जाऊन शिक्षण देतात. कोणताही विषय असो तो एकदम सोप्या पद्धतीने कसा समजवावे हे सरांना उत्तम रित्या ठाऊक आहे. उत्तम क्लास व दर्जेदार शिक्षण हे फक्त भामरे गुरू क्लास मध्येच भेटेल. जे लोक म्हणतात की पुण्यात गेल्याशिवाय अधिकारी बनता येत नाही त्यांनी एकदा भामरे गुरू क्लास ला भेट द्यावी. आता पर्यंत अनेक अधिकारी या क्लास ने घडविले. मी सुद्धा अभ्यास याच क्लास मध्ये सुरू केला व पोस्ट काढली. भामरे सरांचे शिकवणे म्हणजे एक जादू आहे जी नेहमी चालते. क्लास ला खूप खूप शुभेच्छा.💐
प्रणव विनायक मोरे
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार
विद्यार्थ्यांवर सकारात्मक जीवनदृष्टीची सुंदर नक्षी उमटवनारे, त्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणारे.
अध्यापनाचे कार्य प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करणारे, सरांची विद्यार्थ्यांच्या श्रद्धेला, भावनेला पोहचणारी लकब, विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रेच न सांगता त्या मागची तर्कसंगती समजवणारे, मराठी व्याकरण सहजरित्या अहिराणी लेकरांच्या डोक्यात दहिसारखे घुसमळून काढणारे, आमच्या सारख्या अनेको निर्बुद्ध डोक्यात बुद्धिमत्ता विषय ओतनारे…गुरु…
सरांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस देतो.
म्हणूनच मी म्हणतो स्पर्धा क्षेत्रात मुलांच्या भविष्याच्या निर्मितीची जबाबदारी घेणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे गुरू भामरे होय. त्यांची उर्जा सूर्यासारखी, ज्ञानाचा विस्तार आकाशासारखा…अन् तेच आहेत धुळे जिल्हा आणि परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांसाठी उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार.
भामरे गुरु म्हणजे नोकरीची हमखास हमी..🫡🫡
मी तर माझा कोणीही सैनिक बांधव रिटायर होऊन आला अन् मला विचारले की अभ्यास कसा करावा… तर मी एकच वाक्य बोलतो… प्रथम भामरे गुरूंचा क्लास लावा… मग भेटा…🫡
दगडू पाटील
दुय्यम निरीक्षक
मी क्लास बद्दल भरपूर काही सांगू शकतो कारण मी फर्स्ट attempt मध्ये मुंबई पोलिस चालक ला ग्राउंड ला 50/
पेपर ला 90 मार्क ओपन मधून 10 th नंबर आला व क्लास मध्ये मला तर पाढे पण येत नव्हते पण मी 10 ते 12 तास अभ्यास करून सक्सेस झालो आणि मी क्लास 5 महिन्यामध्ये एकही दिवस गैरहजर राहिलो नाही तर मी आज मुंबई पोलीस झालो फार मोठी गोष्ट आहे मला भामरे सर यांच्या पासून खूप काही मिळाले पगारे सर श्याम सर
दत्तात्रय हरी हिवरकर
मुंबई पोलीस
मी केतन सखाराम पाटील, बारावी पास असून आता CISF Constable आहे. मला भामरे गुरु करिअर अकादमी मधून खूप काही शिकायला मिळाले. अगदी शून्यातून सुरुवात केली आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप दूर पर्यंत मजल गाठली. भामरे सर तसेच सर्व इतर सरांचे सहकार्य माझ्या यशामागचे खूप मोठे कारण आहे. त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद करतो सरांचे.
केतन पाटील
CISF Constable
धुळे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट क्लास जेथे विद्यार्थ्यांना सरळसेवा आणि एमपीएससी परीक्षेसाठी खूप चांगल्या प्रकारे तयार केले जाते. पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भामरे सरांसारखे गणित,पंजाबराव पाटील सरांसारखे इंग्रजी आणि श्याम सरांसारखे मराठी शिकवणारे क्वचितच असते भामरे गुरु सरांकडे लावलेल्या क्लासमुळेच माझी तलाठी या पदी निवड झाली. तलाठीत निवड होण्याआधी माझी जळगाव जिल्हा परिषद क्लर्क पदी, एमपीएससी क्लर्क पदी निवड झाली होती तसेच ठाणे लेखापाल या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात माजी सैनिक प्रवर्गातून 160 मार्क्स घेऊन दुसरा आलो होतो पण एकच जागा असल्याकारणाने तेथे काम झाले नाही,मुंबई पोलिसच्या लेखीमध्ये 100 पैकी 86 गुण मिळाले, धुळे फाँरेस्ट गार्ड लेखी परीक्षेत 120 पैकी 92 गुण मिळाले एवढे सर्व सांगण्याचे कारण एवढेच की भामरे गुरु अँकेडमी जाईन करण्याच्या अगोदर एकही परीक्षा उत्तीर्ण न होणारा माझ्या सारख्या माजी सैनिकाला या क्लासमुळेच नोकरी भेटू शकली. याबद्दल सर्व गुरूवर्यांचा मनापासून आभारी आहे 🙏🙏🙏
माजी सैनिक सुरेश रामचंद्र पवार
तलाठी (धुळे जिल्हा)
Unmatched Advantages of
Why Choose Us?
Expert Guidance
Navigate the complexities of competitive examsProven Strategies
Benefit from our time-tested techniquesPersonalized Suppor
Receive individualized attention and support
Trusted by 2000+ Students
About Bhamare AcademyLet Bhamare Academy Guide Your Path to Success!
Established in 2008, Bhamare Guru Career Academy, Dhule, has been at the forefront of competitive exam preparation in Maharashtra. Under the visionary leadership of Chairman Nitin Bhamare Sir, we have consistently delivered outstanding results, earning a reputation as one of the best in the region.
- Providing quality education to aspirants from diverse backgrounds
- Focusing on holistic development and individual attention
- Empowering students to achieve their goals and realize their dreams
Explore Courses
Police Bharti
Features
- Experienced Faculty
- Mock Tests
- Physical Fitness Training
- Comprehensive Study Material
Army
Features
- Specialized Modules
- Physical Endurance Training
- Personality Development
- Previous Years’ Papers
Forest Guard
Features
- Environmental Awareness
- Field Training
- Legal Knowledge
- Wildlife Management Techniques
Mahanagarpalika
Features
- Urban Governance
- Local Laws and Regulations
- Case Studies
- Communication Skills
Arogya Vibhag
Features
- Medical Terminology
- Current Affairs Updates
- Practical Training
- Health Policies and Programs
Talathi
Features
- Land Record Management
- Legal Framework
- Technology Integration
- Interview Preparation
Gramsevak
Features
- Rural Development Concepts
- Community Engagement
- Project Management Skills
- Socio-Economic Surveys
. Join Us
Lipik
Features
- Office Software Proficiency
- Typing Skills Improvement
- Record Management Techniques
- Communication Etiquette
MPSC
Features
- Comprehensive Syllabus Coverage
- Exam Strategy Sessions
- Mock Interviews
- Answer Writing Practice
Staff Selection Commission
Features
- Focused Coaching
- Regular Assessments
- Expert Guidance
- Study Material
Railway Recruitment
Features
- In-Depth Syllabus Coverage
- Practice Tests
- Interview Preparation
- Technical Skills Training
Post Office Recruitment
Features
- Postal Operations Knowledge
- Exam-Specific Training
- Mock Exams
- Customer Service Skills
. Join Us
Zilha Parishad (ZP)
Features
- Local Governance Insights
- Public Administration Training
- Current Affairs
- Practical Case Studies
Milestones at Bhamare Guru Career Academy
Charting our success with every step, Bhamare Guru Career Academy reaches significant milestones along its journey of excellence. 16 + Years of Experience 9 + Courses Offered 1100 + Successful Candidates Our testimonialsWhat they saying?
मी ‘भामरे गुरु करिअर अकॅडमी’ चा विद्यार्थी आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट शिक्षणामुळेच मी आज राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. भामरे सर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या स्वप्नांची पूर्ती झाली. त्यांच्या सखोल अभ्यासक्रम, नियमित मॉक टेस्ट आणि व्यक्तिगत मार्गदर्शनामुळे मी परीक्षा यशस्वीपणे पार केली. भामरे गुरु करिअर अकॅडमी मध्ये शिकण्याचा अनुभव अतिशय चांगला होता आणि मी या अकॅडमीला नेहमीच आभारी राहीन.
अरविंद जावळे
राज्यकर निरीक्षक
भामरे गुरू अकादमी ही धुळ्यातील उत्तम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. अनुभवी शिक्षक जे विद्यार्थ्यांच्या एकदम मुळापर्यंत जाऊन शिक्षण देतात. कोणताही विषय असो तो एकदम सोप्या पद्धतीने कसा समजवावे हे सरांना उत्तम रित्या ठाऊक आहे. उत्तम क्लास व दर्जेदार शिक्षण हे फक्त भामरे गुरू क्लास मध्येच भेटेल. जे लोक म्हणतात की पुण्यात गेल्याशिवाय अधिकारी बनता येत नाही त्यांनी एकदा भामरे गुरू क्लास ला भेट द्यावी. आता पर्यंत अनेक अधिकारी या क्लास ने घडविले. मी सुद्धा अभ्यास याच क्लास मध्ये सुरू केला व पोस्ट काढली. भामरे सरांचे शिकवणे म्हणजे एक जादू आहे जी नेहमी चालते. क्लास ला खूप खूप शुभेच्छा.💐
प्रणव विनायक मोरे
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार
विद्यार्थ्यांवर सकारात्मक जीवनदृष्टीची सुंदर नक्षी उमटवनारे, त्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणारे.
अध्यापनाचे कार्य प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करणारे, सरांची विद्यार्थ्यांच्या श्रद्धेला, भावनेला पोहचणारी लकब, विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रेच न सांगता त्या मागची तर्कसंगती समजवणारे, मराठी व्याकरण सहजरित्या अहिराणी लेकरांच्या डोक्यात दहिसारखे घुसमळून काढणारे, आमच्या सारख्या अनेको निर्बुद्ध डोक्यात बुद्धिमत्ता विषय ओतनारे…गुरु…
सरांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस देतो.
म्हणूनच मी म्हणतो स्पर्धा क्षेत्रात मुलांच्या भविष्याच्या निर्मितीची जबाबदारी घेणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे गुरू भामरे होय. त्यांची उर्जा सूर्यासारखी, ज्ञानाचा विस्तार आकाशासारखा…अन् तेच आहेत धुळे जिल्हा आणि परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांसाठी उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार.
भामरे गुरु म्हणजे नोकरीची हमखास हमी..🫡🫡
मी तर माझा कोणीही सैनिक बांधव रिटायर होऊन आला अन् मला विचारले की अभ्यास कसा करावा… तर मी एकच वाक्य बोलतो… प्रथम भामरे गुरूंचा क्लास लावा… मग भेटा…🫡
दगडू पाटील
दुय्यम निरीक्षक
मी क्लास बद्दल भरपूर काही सांगू शकतो कारण मी फर्स्ट attempt मध्ये मुंबई पोलिस चालक ला ग्राउंड ला 50/
पेपर ला 90 मार्क ओपन मधून 10 th नंबर आला व क्लास मध्ये मला तर पाढे पण येत नव्हते पण मी 10 ते 12 तास अभ्यास करून सक्सेस झालो आणि मी क्लास 5 महिन्यामध्ये एकही दिवस गैरहजर राहिलो नाही तर मी आज मुंबई पोलीस झालो फार मोठी गोष्ट आहे मला भामरे सर यांच्या पासून खूप काही मिळाले पगारे सर श्याम सर
दत्तात्रय हरी हिवरकर
मुंबई पोलीस
मी केतन सखाराम पाटील, बारावी पास असून आता CISF Constable आहे. मला भामरे गुरु करिअर अकादमी मधून खूप काही शिकायला मिळाले. अगदी शून्यातून सुरुवात केली आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप दूर पर्यंत मजल गाठली. भामरे सर तसेच सर्व इतर सरांचे सहकार्य माझ्या यशामागचे खूप मोठे कारण आहे. त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद करतो सरांचे.
केतन पाटील
CISF Constable
धुळे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट क्लास जेथे विद्यार्थ्यांना सरळसेवा आणि एमपीएससी परीक्षेसाठी खूप चांगल्या प्रकारे तयार केले जाते. पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भामरे सरांसारखे गणित,पंजाबराव पाटील सरांसारखे इंग्रजी आणि श्याम सरांसारखे मराठी शिकवणारे क्वचितच असते भामरे गुरु सरांकडे लावलेल्या क्लासमुळेच माझी तलाठी या पदी निवड झाली. तलाठीत निवड होण्याआधी माझी जळगाव जिल्हा परिषद क्लर्क पदी, एमपीएससी क्लर्क पदी निवड झाली होती तसेच ठाणे लेखापाल या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात माजी सैनिक प्रवर्गातून 160 मार्क्स घेऊन दुसरा आलो होतो पण एकच जागा असल्याकारणाने तेथे काम झाले नाही,मुंबई पोलिसच्या लेखीमध्ये 100 पैकी 86 गुण मिळाले, धुळे फाँरेस्ट गार्ड लेखी परीक्षेत 120 पैकी 92 गुण मिळाले एवढे सर्व सांगण्याचे कारण एवढेच की भामरे गुरु अँकेडमी जाईन करण्याच्या अगोदर एकही परीक्षा उत्तीर्ण न होणारा माझ्या सारख्या माजी सैनिकाला या क्लासमुळेच नोकरी भेटू शकली. याबद्दल सर्व गुरूवर्यांचा मनापासून आभारी आहे 🙏🙏🙏
माजी सैनिक सुरेश रामचंद्र पवार
तलाठी (धुळे जिल्हा)
Unmatched Advantages of
Choosing Bhamare Guru Career Academy
Discover the unparalleled advantages of choosing Bhamare Guru Career Academy for your competitive exam preparation. With over a decade of proven excellence since 2008,- Proven Track Record
- Expert Faculty
- Personalized Approach
- Comprehensive Course Offerings
Why Choose Us?
Your Path to Success
At Bhamare Guru Career Academy, our commitment to excellence is unmatched. With over a decade of proven success since 2008, we have established ourselves as a trusted name in competitive exam preparation. Our expert faculty members, personalized approach, and comprehensive curriculum ensure that every student receives the highest quality education tailored to their individual needs. When you choose Bhamare Guru Career Academy, you’re choosing a pathway to success backed by experience, expertise, and unwavering support. Join us and embark on your journey to achieving your career goals with confidence.
Trusted by 1100 students
Get Free RegistrationAre you ready to take the first step towards achieving your career goals?
Join us at Bhamare Guru Career Academy and unlock your full potential. Whether you’re preparing for Police Bharti, Army recruitment, or any other competitive exam, we’re here to support you every step of the way.Fill Your Registration
Contact us today
To learn more about our courses, schedule a consultation
Nice day mhKpvJJuoqpOUSzv3PMxbFfi
Nice day MbQWVZsY1xn93a0RCjSQ4GtY
Nice day iwfmVJfjjxQGkoSVbtBWRj6F
Nice day f2B7KAFVCYpF5Ny505xpHjIy
Nice day vJpTioPY9R6yGlbgrXkjUgy3
Nice day AvqJhmImEQ4LAXtHpKBW8XkH
Nice day vZsDTSjcKX5mJKHQCGBwYzTG
Nice day D7iaZ4DqIyMBRQoRkSdDiNRS
Nice day Q27qxdGC2JkGXOeIZw6WproM
Nice day fJjhN1Jkp1d5ZSr68LeFXX8l
Nice day tjgpay2gUYnwFrGCtklEH1lx
Nice day cwJFUBkSaZFqT6cEjDKjc1Gs
Nice day RtyvuIqqqeQTWtyttKb10yZN
Nice day wuuoVnnkha2yct2ZfhX146Si
poker onlinesiti di pokerpoker onlinesiti poker online